Anand Vishwa Gurukul College

16 hours 59 minutes ago

🚀 Give Your Child a Head Start in the Future!

At our school, learning goes beyond textbooks…
We prepare students for tomorrow with Robotics Education 🤖

Here, students don’t just learn… they create, build, and innovate!
From coding to designing robots, we nurture curiosity, creativity, and problem-solving skills from an early age.

✨ Future Skills
✨ Hands-on Learning
✨ 21st Century Education

Because the future belongs to those who can think, create, and lead.

📢 Admissions Open Now!
🎯 Limited Seats Available

Enroll today and give your child the power to shape the future!

📞 Contact us now for more details.
Anand Vishwa Gurukul, Thane
Phone No.+91 9987249008

Anand Vishwa Gurukul College

1 month 6 days ago

🎓 Sharda Education Society's- Anand Vishwa Gurukul, Thane
( SSC Board)
✨ Quality Education. Strong Foundation. ✨

🎉 Admission Open 2026–27 🎉
Bright Future Awaits!

At Anand Vishwa Gurukul, we focus on Knowledge • Values • Success — building confident, disciplined, and future-ready students.

Anand Vishwa Gurukul College is at of Law.

1 month 1 week ago

कालचा दिवस अविस्मरणीय ठरला!
नुसतं ऐकून नाही, जगायला शिकवणारं भाषण! 🔥
Vishwas Nangre Patil सरांनी प्रत्येक मनात नवी उमेद पेटवली. ✨
#प्रेरणा #गुरुवर्यआनंददिघेगौरवव्याख्यानमाला #ठाणेकर #anandvishwagurukul #vishwasnangarepatil

Anand Vishwa Gurukul College

1 month 2 weeks ago

नमस्कार,

आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ६:०० वाजता गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला याचे तिसरे पुष्प आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ, मेंटल हॉस्पिटल रोड, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्ञान आणि विचारांच्या या समृद्ध प्रवासात सहभागी होण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण.
नक्की या वाट बघतोय.

आनंद विश्व गुरुकुल परिवार.

Anand Vishwa Gurukul College

1 month 2 weeks ago

नमस्कार,

आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ६:०० वाजता *गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला* *याचे दुसर पुष्प* आनंद विश्व गुरुकुल कॉलेज ऑफ लॉ, मेंटल हॉस्पिटल रोड, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्ञान आणि विचारांच्या या समृद्ध प्रवासात सहभागी होण्यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण.

आनंद विश्व गुरुकुल परिवार.

Anand Vishwa Gurukul College

1 month 2 weeks ago

७ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे येथे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमालेच्या चौथ्या वर्षाचे पहिले व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानात मा. श्री. किरण कुलकर्णी आय ए एस यांची मुलाखत डॉ. अरुंधती भालेराव ह्या घेणार आहेत.

Anand Vishwa Gurukul College

1 month 2 weeks ago

इजिप्त ( कैरोच्या )भूमीत घुमला ठाण्याचा मानबिंदू; 'लोकमत वन वर्ल्ड' पुरस्काराने सन्मानित!

कैरो, इजिप्त (६ फेब्रुवारी २०२६):
प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या इजिप्तची राजधानी कैरो येथे आज पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात *ठाणे जिल्ह्याचे* नाव जागतिक स्तरावर चमकले. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा *'लोकमत वन वर्ल्ड'* पुरस्कार आज मला प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठाणे जिल्ह्यातून झालेली ही निवड राज्याच्या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी *भूषणावह* ठरली आहे.

हा सोहळा केवळ एक गौरव सोहळा नसून, *भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक ठरला*.

नाईल नदीच्या काठी वसलेल्या या ऐतिहासिक शहरात भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणे, हे दोन्ही देशांमधील वैचारिक आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला नवी दिशा देणारे आहे. भारत आणि इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब या *'वन वर्ल्ड'* संकल्पनेत उमटलेले पाहायला मिळाले.

लोकमत समूहाचे अध्यक्ष *डॉ. विजय दर्डा* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला भारतीय उद्योग,कला, साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते *बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्य शर्मा* यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना ते म्हणाले, *"हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. माझ्या आई-वडिलांनी आणि कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी समाजासाठी खारीचा वाटा उचलू शकलो."*

इजिप्तसारख्या भव्य दिव्य शहरात हा सन्मान मिळणे हे मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया डॉ. प्रा प्रदीप ढवळे यांनी दिली . माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे मी मनापासून आभार मानले."

साहित्यिक मूल्ये जपण्यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानामुळे ही निवड करण्यात आली आहे.

इजिप्तच्या या भूमीत भारतीय कर्तृत्वाचा झेंडा फडकल्याने ठाणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Anand Vishwa Gurukul College

1 month 2 weeks ago

Day 2 still serving non-stop vibes 😮‍🔥
Dance, music & moments on repeat 💃🎤
#Anandotsav2026 #Day2Vibes #KalaCarnival#avgsrcollege#avgians

Gallery

Shopping Basket